Agronomist – Vigour
Agronomist Posts

Author: Agronomist

डाळिंब कॉलेट्रो ट्रिकम रोगनियंत्रण चे संशोधन

आपले तरुण बागायतदार श्री अनिरुद्ध यांनी एक संदर्भ उपलब्ध करुन दिला. बागलकोट फलोत्पादन कॉलेज मधील ते संशोधन आहे. त्याचे सार पुढील प्रमाणे….

एकूण २४ बुरशीनाशके लॅब आणि प्रत्यक्ष प्लॉट वर वापरून पाहण्यात आली.
३. जैविक पैकी. Trichoderma हर्जनियममुळे colleotriticum रोगट बुरशीचे चांगले नियंत्रण मिळाले. सुडोमोनास व बॅसिलस ही जैविक बुरशीनाशके फारशी प्रभावी नाहीत.
Systemic म्हणजे आंतर प्रवाही बुरशी नाशके पैकी Propiconazole (टील्ट) सर्वात प्रभावी ठरले.
हेक्साकोनाझोल (काँटाफ) / क्रेसॉक्सीन मिथाइल (एर्गोन)/इप्रोबेन्फोस (किटाजीन)
ही काही प्रमाणातच उपयुक्त ठरली. तर अझोस्ट्रोबिन (अमिस्टार) अत्यलप नियंत्रण करू शकले नाही Systemic पैकी कार्बेन्डाझिम (bavistin) हे mancozeb सोबत फार प्रभावी ठरले
Contact पैकी Mancozeb बुरशीनाशक हे colletrotichum रोगवर सर्वात प्रभावी ठरले. तसेच झायनेब हे ही खूप प्रभावी ठरले. झयनेब गटातीलच प्रोपिनेब (अंट्रॅकॉल) मात्र फार कमी रोग नियंत्रण करु शकले. कॅप्टन हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक चांगले काम करते. याचा विचार करता. आपल्याला असा शेडुल करता येईल.
Mancozeb + Carbendazim
Zineb (झेड 78) + propiconazol (टील्ट)
कॅप्टन + क्रेसोझिम मिथैल किंवा किटाझिन
Trichoderma फवारणी आणी इतर बुरशीनाशक यांचे फवारणी अंतर कसे ठेवावे म्हणजे trichoderma मरणार नाही. हे मला कळले नाही.

प्रयोग आपणच करावेत. बागलकोट कॉलेजच्या वनस्पती रोग तज्ञ यांना मानाचा मुजरा. त्यांना जावून भेटणे किंवा आपलेकडे प्रशिक्षणला बोलविने गरजेचे. अधिक माहिती मिळेल.

Henning Solution testimonial in tomato

Today’s demo Vigour Agritech Solutions Pvt. Ltd. Henning Solution 3 kg crop tomato 1acr.

Farmer – Atul Kadam, Village – vita, Dist. – Sangli
Agronomist Sopan Mokat – 97678 77741

Mission on chili precise fertilizer management

Mission on chili precise fertilizer management. Leading from front Mr. Gopal Mogal, Vigour Agritech Solutions Pvt. Ltd. Agronomist.

Capsicum farmers to sustain yield in drought

Vigour agronomist working with Capsicum farmers to sustain yield in drought – like scenarios.

Agronomist Deepak Anil Ingle – 9370779002

Turmeric Plot

Today conducted a field day in the turmeric plot & Deepak sir explained about our products. Farmer name- Siddappa Konnur, village – Belagali, Taluk – Mudhol

Agronomist Deepak Anil Ingle – 9370779002

विगर अॅग्रोनॉमिस्ट आपल्या शेतात अंतर्गत मिरची प्लॉटची तपासणी करतांना…

…खते निवडताना आपल्या शेतातील पाण्याचा पी.एच., ई.सी. व टी.डी.एस. माहिती .. त्याला जुळतील अशी खते निवडली जातात. माहिती (नोंद) घेतली जाते. याचे प्रशिक्षण विगर अॅग्रोनॉमिस्ट हे प्रत्येक गावात शेतात जऊन देत आहेत.
शाम बोडके (करमाड) – 96890 68199
अतुल अंभोरे – 7350926522

विगर अॅग्रोनॉमिस्ट आपल्या शेतात अंतर्गत मिरचीचा प्लॉट रिझल्ट तपासतांना

विगर अॅग्रोनॉमिस्ट आपल्या शेतात अंतर्गत मिरचीचा प्लॉट रिझल्ट तपासतांना

Vigour Director Visited at Newala

विगर अ‍ॅग्रीटेक के डायरेक्टर श्रीयुत मिलिंदजी और निलेशजी फिल्ड व्हिजीट करते हुए ।